संस्थेचे ब्रीदवाक्य :-
"सा विद्या या विमुत्केय
संस्थेचे माहितीपत्रक :-
1. संस्थेची स्थापना
2. संस्था नोंदणी क्रमांक
3. संस्थेचा पॅन नंबर
4. संपर्क
प्रवेश :-
उत्कर्ष सेवाभावी संस्था, तागडगांव संचलित, मतिमंद निवासी विद्यालय, शिरुर (का.) ता.शिरुर (का.) जि.बीड
वयोगट :- 6 ते 18 पर्यंतच्या बौध्दिक अक्षम (मतिमंद) मुलां-मुलींना मोफत प्रवेश देणे चालु आहे.
शाळेच्या सुविधा / वैशिष्ट्ये :-
1. प्रशस्त इमारत
2. स्वतंत्र्य मुलां-मुलींचे वसतिगृह
3. मोफत भोजन व निवास व्यवस्था
4. मोफत गणवेश व शालेय साहित्य
5. डिजिटल वर्ग
6. भव्य खेळांचे मैदान
7. सुशोभित वसतीगृह
8. स्वतंत्र्य संगणक विभाग, हस्तकला कौशल्य, चित्रकला, संगित विभाग, योगा प्रशिक्षण व तज्ञांचे मार्गदर्शन,
9. अनुभवी वैद्यकिय मानसशास्त्रज्ञ, अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वृद
10. अनुभवी परिचारिका व काळजीवाहक,
11. पिण्याचे R.O. युक्त शुध्द पाणी.
12. विविध कार्यक्रमांचे आयोजन,
13. दिशा अभियान विशेष अभ्यासक्रम.
14. मनोरंजनासाठी असणाऱ्या साधनांची व्यवस्था.
15. अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय.
16. स्वयंपाकासाठी सर्वसोईयुक्त वेगळे किचन
पात्रता :-
1. विद्यार्थी मतिमंद असावा.
2. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त असावे.
3. विद्यार्थी वयाने 6 वर्षापेक्षा कमी व 18 वर्षापेक्षा जास्त नसावा.
कागदपत्रे :-
1. दिव्यांगत्वाचा दाखला (सीव्हील सर्जनचा).
2. आधार कार्ड
3. रेशन कार्ड झेरॉक्स
4. जन्म तारीख दाखला.
5. उत्पन्नाचा दाखला.
6. दोन पासपोर्ट साईजचे फोटो.